• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कास्टिंग काऊचवर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणतात...
  • VIDEO: कास्टिंग काऊचवर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 10:22 AM IST | Updated On: Nov 6, 2019 10:22 AM IST

    सांगली, 06 नोव्हेंबर: आजच्या महिलांनी नाही म्हणण्याची हिंमत दाखवल्यास शोषणाच्या घटना कमी होतील. महिलांनी तडजोड न करता नाही म्हणण्याची हिंमत दाखवणं गरजेचं असल्याचं मत रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केलं. त्या विष्णूदास भावे पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होत्या. रोहिणी हट्टंगडी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी याच्या हस्ते सांगलीतील भावे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading