साताऱ्यातील कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

साताऱ्यातील कोयना परिसरात भूकंपाचे धक्के

कोयना परिसरात सकाळी 7 वाजून 48 मिनिटांन भूकंपाचे धक्के जाणवले.

  • Share this:

सातारा, 20 जून : साताऱ्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. कोयना परिसरातील या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी होती.

कोयना परिसरात सकाळी 7 वाजून 48 मिनिटांन भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT : डोक्याला जखम म्हणून हेल्मेट घातलं नाही, पुणेकरांचे बहाणे!

First published: June 20, 2019, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading