सातारा: फलटणमध्ये पाच कोटीसाठी डॉक्टराचे अपहरण

सातारा: फलटणमध्ये पाच कोटीसाठी डॉक्टराचे अपहरण

सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण करण्यात आले आहे.

  • Share this:

फलटण, 20 फेब्रुवारी: सातारा जिल्ह्यातील फलटणमधील एका प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री घरी जाताना डॉ.संजय राऊत यांचे अपहरण करण्यात आले आहे. याप्रकरणी फलटण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डॉ.संजय राऊत हे फलटणमधील एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मंगळवारी रात्री रुग्णालयातून घरी जाताना कारमध्ये कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी राऊत यांच्या मोबाईलवरून फोन करत पाच कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

हे देखील वाचा:

'फडणवीस सरकारने विश्वासघात केला', रक्ताळलेले पाय पुन्हा विधानभवनावर धडकणार

पुलवामा हल्ल्यानंतर URI: The Surgical Strike च्या तिकीट विक्रीत वाढ

'प्रिय मुंबईकर, मी येतोय...'; PM मोदींनंतर आता राहुल गांधींचा महाराष्ट्राकडे मोर्चा

VIDEO: ठाण्यातल्या 'या' प्रसिद्ध मॉलमध्ये शिरला बिबट्या

First published: February 20, 2019, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading