• होम
  • व्हिडिओ
  • 'राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचा डाव', संजय राऊत यांचा गंभीर आरोप
  • 'राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे भाजपचा डाव', संजय राऊत यांचा गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 10:33 AM IST | Updated On: Nov 8, 2019 10:33 AM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर: काळजीवाहू बनून कोणीही सूत्रं हलवू नयेत असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम आहेत. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं असंही राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले. भाजप-सेनेच्या चर्चेत मध्यस्थांची गरज नाही. शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत, उद्धव ठाकरेही झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी