• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान
  • VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

    News18 Lokmat | Published On: Nov 10, 2019 10:43 AM IST | Updated On: Nov 10, 2019 10:47 AM IST

    मुंबई, 10 नोव्हेंबर: 'काँग्रेसचे आमदार फुटतील असं वाटत नाही. सत्तास्थापनेसाठी भाजपला शुभेच्छा, भाजपकडे बहुमत नाही असं मला वाटत नाही असं असतं तर ते म्हणाले नसते की पुन्ही भाजपचं सरकार येणार' संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी