Home /News /maharashtra /

VIDEO : संजय राऊत यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, म्हणाले...

VIDEO : संजय राऊत यांचा अमित शाहांवर गंभीर आरोप, म्हणाले...

मुंबई, 14 नोव्हेंबर: निवडणुकीवेळी झालेल्या सभांमध्ये अमित शाहांप्रमाणेच उद्धव ठाकरेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं सांगत होते. अमित शांहांनी बंद दाराआड झालेली चर्चा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली नाही. असा आरोपच खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 नोव्हेंबर: 'निवडणुकीवेळी झालेल्या सभांमध्ये अमित शाहांप्रमाणेच उद्धव ठाकरेही शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं सांगत होते. अमित शांहांनी बंद दाराआड झालेली चर्चा पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली नाही.' असा आरोपच खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
    First published:

    Tags: Amit Shah, BJP, Devendra Fadanvis, Election 2019, Maharashtra, Sanjay raut, Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या