• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO

मुंबई, 04 नोव्हेंबर: संजय राऊत आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रीयेला सुरुवात करावी अशी विनंती राज्यपालांना करणार आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं. तर मी तरुण भारत वृत्तपत्र वाचत नाही त्यामुळे मला त्यात काय लिहिलंय हे माहीत नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

 • Share this:

  First published: