Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लिलावती रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : लिलावती रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 01:10 PM IST | Updated On: Nov 13, 2019 01:12 PM IST

    मुंबई, 13 नोव्हेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयातून दुपारी 1 वाजता डिश्चार्ज मिळाला. 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री सेनेचाच असेल', असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी