• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...तर परत कोणत्या नेत्याने गावात यायचं नाही', पूरग्रस्त नागरिकांनी गिरीश महाजनांना घातला घेराव
  • VIDEO : '...तर परत कोणत्या नेत्याने गावात यायचं नाही', पूरग्रस्त नागरिकांनी गिरीश महाजनांना घातला घेराव

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2019 02:07 PM IST | Updated On: Aug 9, 2019 02:34 PM IST

    सांगली, 09 ऑगस्ट : सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मदतकार्य पोहोचलं नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांगलीत दाखल झालेल्या जलसंपदा मंत्री गिरिश यांना गावकऱ्यांनी घेराव घातला. गावातील सगळे पुरग्रस्त सुखरुप पोहोचल्याशिवाय तुम्हाला इथून जाऊ देणार नाही असा शब्दात गावकऱ्यांनी गिरीश महाजन यांना घेराव घातला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी