PHOTOS: सांगलीत 'कृष्णा' कोपली... 2005 पेक्षाही भयंकर पूरस्थिती

सांगलीत कृष्णा नदीने रुद्रावतार धारण केला आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तीन फुटांनी वाढून 52 फुटांपर्यंत गेल्याने शहरातील अनेक भागांत पाणी शिरले आहे. दरम्यान सांगलीतील जिल्हा कारागृहात पाणी शिरल्याने जवळपास 300 कैदी तेथे अकडून पडले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण शहर जलमय झाले आहे. सांगलीत 2005 पेक्षाही भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 08:16 PM IST

PHOTOS: सांगलीत 'कृष्णा' कोपली... 2005 पेक्षाही भयंकर पूरस्थिती

सांगलीत कृष्णा नदीने रुद्रावतार धारण केला आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तीन फुटांनी वाढून 52 फुटांपर्यंत गेल्याने शहरातील अनेक भागांत पाणी शिरले आहे. दरम्यान सांगलीतील जिल्हा कारागृहात पाणी शिरल्याने जवळपास 300 कैदी तेथे अकडून पडले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संपूर्ण शहर जलमय झाले आहे. सांगलीत 2005 पेक्षाही भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पाहा फोटो...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...