• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: स्वप्नांचा महापूर, संसाराचा चिखल; सांगलीमध्ये स्वच्छतेसाठी पालिकेचे कर्मचारी कामाला
  • VIDEO: स्वप्नांचा महापूर, संसाराचा चिखल; सांगलीमध्ये स्वच्छतेसाठी पालिकेचे कर्मचारी कामाला

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 07:29 AM IST | Updated On: Aug 14, 2019 08:24 AM IST

    सांगली, 14 ऑगस्ट: सांगली शहरातील पाणी पातळी आता कमी झाली आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 47 फुटावर गेली आहे. गेल्या तीन दिवसात 12 फुट पाणी पातळी कमी झाली आहे. आज सकाळी मुंबई, पुणे, पिंपरी या महापालिकेचे स्वछता कर्मचारी आपल्या यंत्रणेने सांगलीत दाखल होऊन स्वच्छतेला सुरवात केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी