• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुरग्रस्तांची घरं प्रकाशमय करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा देवदूत
  • SPECIAL REPORT: पुरग्रस्तांची घरं प्रकाशमय करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा देवदूत

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 02:14 PM IST | Updated On: Aug 20, 2019 02:15 PM IST

    असिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 20 ऑगस्ट: सांगलीतील महापूर ओसरल्यानंतर आता गावागावात समस्यांचा पूर आला आहे. घरात पाणी साचल्यामुळे वीज कनेक्शन नादुरुस्त झाली आहेत. मात्र पलूस तालुक्यातील आमणापूरचे वीज कर्मचारी महादेव बाटे हे दिव्यांग असतानाही पूरग्रस्तांच्या घरातील अंधार दूर करण्यासाठी दिवस-रात्र ध़डपडतं आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी