• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल
  • SPECIAL REPORT: मालकाविना डेअरीमध्ये दूध पोहोचवणारा बैल

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 10:13 AM IST | Updated On: Jun 13, 2019 10:13 AM IST

    असिफ मुरसल (प्रतिनिधी) सांगली, 13 जून: डेअरीवर दूध घालण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत: पायी अथवा वाहनावर दुधाचे कॅन घेऊन जावं लागतं. मात्र सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला दूध पोहचवण्यासाठी माणसाची गरज भासत नाही. कारण त्यांचा सोन्या बैल गेल्या 8 वर्षापासून डेअरीवर दूध पोहोचवण्याचं काम करतोय. पाहुयात यासंदर्भातला एक खास रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading