SPECIAL REPORT: पुरानंतर आता सांगलीकरांसमोर नवं संकट, घरांमधून निघाले तब्बल 150 साप

आसिफ मुरसल(प्रतिनिधी) सांगली, 19 ऑगस्ट: पुरातून सावरणाऱ्या नागरिकांसमोर आता आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुरामुळे आधीच नागरिकांना राहतं घर सोडावं लागल होतं. आता त्या घरामध्ये साप, मगरी, कासवांनी आसरा घेतला आहे. त्यामुळे घरमालकांनाच आता आपल्या घरात जाण्याची भीती वाटू लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.