• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक
  • VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 09:11 AM IST | Updated On: Jun 3, 2019 09:17 AM IST

    पुणे, 3 जून : 'उदयनराजे तुम्ही आमचे राजे आहात. तुम्ही आम्हाला वंदनीय आहात. पण ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही,' अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतली. तसंच बाबासाहेब पुरंदरेंवर टीका करणं योग्य नाही, असंही या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी