• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर
  • VIDEO: लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडला, महापुरावर बोलताना संभाजी भिडेंना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 09:36 AM IST | Updated On: Aug 13, 2019 09:38 AM IST

    सांगली, 13 ऑगस्ट : महापुराच्या थैमानाचा आज 9वा दिवस आहे. अवघी घरं पाण्याखाली गेली असताना आता पाणी ओसरल्याने संपूर्ण शहरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळत आहे. आज सांगलीमधील हंडेपाटील तालीम रोडमध्ये शिवप्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापन संभाजी भिडे यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी निसर्गाच्या आपत्तीला आधुनिकीकरण जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर संपूर्ण परिस्थितीवर बोलताना संभाजी भिडे यांना अश्रू अनावर झाले आहे. त्यांच्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी