• होम
  • व्हिडिओ
  • दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL
  • दबंग सलमानच्या बॉडिगार्डचं पत्रकारासोबत गैरवर्तन; मोबाइल हिसकावला VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 01:57 PM IST | Updated On: Sep 5, 2019 02:00 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी सलमान खान सायकल चालवत असताना त्याचा व्हिडिओ एका पत्रकाराने शूट केला. सलमान खानच्या बॉडिगार्डच्या हे लक्षात येताच त्यांनी व्हिडिओ काढण्यास मनाई केली आणि तिथे बाचाबाची झाली. यावेळी बॉडिगार्डने पत्रकाराच्या हातातील मोबाईल हिसकावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी