• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी
  • VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 02:38 PM IST | Updated On: Jun 3, 2019 02:38 PM IST

    मुंबई, 3 जून : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या इफ्तार पार्टीला अभिनेते सलमान खान, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. कटरिना कैफ, मधुर भांडारकर सह बॉलिवूडमधल्या अनेक कलावंतांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading