• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं
  • VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं 'असं' खडसावलं

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 09:13 PM IST | Updated On: Aug 11, 2019 09:13 PM IST

    पुणे, 11 ऑगस्ट : सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या मदतीकरता मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार पुढे सरसावले आहेत. पुणे मुंबई ठाण्यात 8 मदत केंद्रं सुरू करून अन्न पदार्थ, कपडे, औषधं अशा वस्तूंचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यात सुबोध भावे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांनी रविवारी हजर राहून याचा आढावा घेतला. त्यांच्याशी बातचित करताना सई ताम्हणकरनं अशा वेळी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. कोण किती मदत करतंय, कोण करत नाहीये याची शहानिशा करायची ही वेळ नाही असं सांगत सई ताम्हणकरनं काय शब्दांत ट्रोलर्सना खडसावलं पाहा....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading