बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बारामतीमध्ये मतदान होत आहे. रोहित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीमध्ये कांचन कुल विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. यावेळी 2009 च्या तुलनेत या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना अधिक मतं मिळतील रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास.