• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा
  • VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 01:18 PM IST | Updated On: Jun 14, 2019 01:18 PM IST

    नाशिक, 14 जून: नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथुट फायनान्सवर दरोडा टाकण्यात आला. 4 सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्य झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तर भरदिवसा नाशिकमधील उंटवाडीतील हा थरार घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी