• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसानंतर नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता खचला
  • VIDEO: मुसळधार पावसानंतर नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता खचला

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 10:10 AM IST | Updated On: Jul 9, 2019 10:10 AM IST

    नाशिक, 9 जुलै: नाशिक-पुणे महामार्गालगत सर्व्हिस रोड खचल्यानं मोठी खळबळ उडाली. मुसळधार पावसानंतर रस्त्या वाहून गेल्यानं प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. महामार्गाला 20 फूट खोल खड्डा पडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading