• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? इथे जीव धोक्यात घालून करतायत प्रवास
  • VIDEO: सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? इथे जीव धोक्यात घालून करतायत प्रवास

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 01:31 PM IST | Updated On: Jun 20, 2019 01:35 PM IST

    दिनेश केळुसकर(प्रतिनिधी)कणकवली, 20 जून: मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीतील नव्याने बांधलेल्या पुलाला जोडणारा महामार्ग खचला. जवळपास निम्मा महामार्ग खचल्याने महाडच्या सावित्री पुलावर घडलेली दुर्घटना पुन्हा घडण्याची भीती आहे. वाहनचालक जीव धोक्यात घालून वाहनचालक प्रवास करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading