• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO
  • मुंबईच्या खड्ड्यांवर RJ मलिष्काचं नवं गाणं, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 01:06 PM IST | Updated On: Sep 19, 2019 01:17 PM IST

    मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबईकरच नाहीत तर संपूर्ण राज्यभरातले नागरिक खड्ड्यांनी हैराण झाले आहेत. याचविरोधात आता आवाज उठवला आहे आरजे मलिष्कानं. तिनं खड्ड्यांवर एक मस्त गाणं केलं आहे. याआधीही मलिष्कानं केलेलं तुझ्या माझ्यावर भरोसा नाय काय हे गाणं प्रचंड गाजलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी