विठुरायाचा गाभारा फुलला तिरंगी फुलांनी, पाहा खास PHOTOS

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

  • Share this:

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपुरमधील श्री विठ्ठल मंदिरातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय.

श्री विठ्ठल मंदिरात देवाचा गाभारा ,चौखांबी, सोळखंभी मंडप,तीन रंगाच्या फुलांनी नाहून निघाला आहे.

केशरी झेंडू,पांढरी चमेली तर हिरवी तुळशी अश्या तीन रंगाच्या छटांनी मंदिर फुलून गेलं आहे.

विठुराया आणि रुक्मिणी मातेला थंडीपासून बचाव करण्यासाठी शॉल, उपरणे अशी उबदार वस्त्रे परिधान करण्यात आली आहेत.

यावेळी विशेष म्हणजे तिरंगी उपरण्यामुळे देवाचे रूप अधिक खुलून दिसत आहे.

भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2020 09:49 AM IST

ताज्या बातम्या