• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं...लोकांनी हंबरडा फोडला
  • VIDEO: एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं...लोकांनी हंबरडा फोडला

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 01:08 PM IST | Updated On: Jul 3, 2019 01:08 PM IST

    रत्नागिरी, 3 जुलै: चिपळूण तालुक्यात असलेले तिवरे धरण फुटल्याने भेंडवाडी गावातील 13 घरे वाहून गेली आहेत. गावातील 25 जण बेपत्ता असून त्यापैकी 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत. वारंवार प्रशासनाकडे धरणाबाबत तक्रार दाखल करूनही कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading