• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर अस्मानी संकट
  • VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर अस्मानी संकट

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2019 06:54 AM IST | Updated On: Jul 3, 2019 10:15 AM IST

    रत्नागिरी, 3 जुलै: चिपळूण तालुक्यातील 20 वर्षांपूर्वी बांधलेले तीवरे धरण मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फुटले , या धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या तीवरे-भेंदवाडी या गावातील जवळपास 11 घरे वाहून वेळी, या गावातील 24 ते 25 लोक बेपत्ता आहेत, त्यापैकी 2 जणांचे मृतदेह स्थानिक ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून बाहेर काढले असून एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading