Home /News /maharashtra /

कशेडी घाटात केमिकल टँकरला भीषण आग; घटनेचा थरारक VIDEO

रत्नागिरी, 29 मार्च : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात एक केमिकलचा टँकर उलटला आणि त्याला भीषण आग लागली. या आगीत एका नागरिकाचा मृत्यू झालाय. खेड-रत्नागिरी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Khed, Ratnagiri

    पुढील बातम्या