• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: खवळलेल्या समुद्रात पर्यटकांची मनमानी, जीव धोक्यात घालून गाड्यांवरून स्टंटबाजी
  • VIDEO: खवळलेल्या समुद्रात पर्यटकांची मनमानी, जीव धोक्यात घालून गाड्यांवरून स्टंटबाजी

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2019 05:28 PM IST | Updated On: Dec 29, 2019 05:28 PM IST

    शिवाजी गोरे (प्रतिनिधी) दापोली, 29 डिसेंबर: दापोलीतील समुद्र किनाऱ्यांवर गाड्यांची स्टंटबाजी वाढलीय. त्यामुळं अनेक अपघात होताहेत..मात्र तरीही प्रवाशांची स्टंटबाजी रोखण्यात प्रशासनाला यश येत नाहीये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी