परदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल

परदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय, राज ठाकरेंचा मोदींना सवाल

देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. त्यामुळे मतदान करताना मोदींना मदत होईल अशा कोणत्याही व्यक्तीला मतदान करू नका असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केले.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल: देश एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. त्यामुळे मतदान करताना मोदींना मदत होईल अशा कोणत्याही व्यक्तीला मतदान करू नका असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केले. विशेष म्हणजे या सभेत बोलताना राज यांनी प्रथम मोदींचा एकेरी उल्लेख केला.

भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वाजळे यांची आठवण काढली. मी जेव्हा देखील येथून जातो तेव्हा वाजळेंची आठवण येते असे राज म्हणाले. माझा वाघ गेला असा उल्लेख राज यांनी केला. माझ्या लहानपणी पुणे सुंदर व टुमदार होते. पण प्रगती होत केली आणि शहर बकाल झाल्याचे ते म्हणाले.

LIVE अपडेट

माझ्या भाषणाचे व्हिडिओ देशभर व्हायरल होत आहेत...

माझा वाघ गेला, रमेश वाजळेंची आठवण येते

माझी भाषणे देशभर फिरत आहेत

माझ्या लहानपणी पुणे सुंदर, टुमदार होतं

प्रगती होते पण शहर बकाल होतात

परदेशाप्रमाणे आपल्याकडे शहरांचे नियोजन नाही

बरं वाटतंय देशाला मराठी कळतंय- राज ठकारे

आधीच्या आश्वासनांवर मोदींचं मैन

मोदी शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहेत

जातीच्या उल्लेखावरून मोदींवर राज यांचा हल्ला

दलितांवर हल्ले झाले तेव्हा मोदी गप्प का होते

अहमदाबादला काय ढोकळा खायला जायचं?

मुंबई-अहमदाबाद मेट्रोचा उपयोग काय

सर्व परदेशी पाहुण्यांना गुजरातलाच का नेता

परदेशी अध्यक्षांना मिठी मारून मिळालं काय

मोदींना मदत होईल अशा कोणालाही मत देऊ नका

आईला भेटतानाही मीडियाला घेऊन जातात

VIDEO : हो, मी दारू पाजली, विष तर नाही ना? भाजप नेत्याचं बेताल वक्तव्य

First published: April 18, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading