• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा प्लॅन; 5 कोटी लिटरचा होणार पाणीसाठा!
  • SPECIAL REPORT: पुण्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवा प्लॅन; 5 कोटी लिटरचा होणार पाणीसाठा!

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 09:01 AM IST | Updated On: Jul 17, 2019 09:01 AM IST

    वैभव सोनवणे (प्रतिनिधी) पुणे, 17 जुलै: राज्यात एका बाजूला दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. तर दुसरीकडे पाऊसही बेभरवशाचा झाल्यानं पाणीबाणीचं संकट ओढवलं आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे आणि पावसाचा प्रत्येक थेंब वाचवला तरी पाणीटंचाई दूर होऊ शकते. यासाठी पुणे महापालिकेनं राबवलेला प्रकल्प रोल मॉडेल ठरू लागला. पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत पुणे महापालिकेनं नेमका असा कोणता प्रकल्प राबला आहे पाहा SPECIAL REPORT

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading