येत्या 24 तासात राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 24 तासात राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 24 तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय. काल झालेल्या मान्सून पूर्व पावसानं राज्यभर हजेरी लावली.

  • Share this:

मुंबई, 04 जून : येत्या 24 तासात राज्यभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवलीय. काल झालेल्या मान्सून पूर्व पावसानं राज्यभर हजेरी लावली. पुढील 24 तासात रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे ३ ते ५ जूनदरम्यान पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तवला आहे.

First published: June 4, 2018, 11:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading