• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे धरणं फुल्ल! भातसा, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग
  • VIDEO: मुसळधार पावसामुळे धरणं फुल्ल! भातसा, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 03:09 PM IST | Updated On: Sep 5, 2019 03:09 PM IST

    कोल्हापूर, 05 सप्टेंबर: राधानगरी धरण शंभर टक्के भरलय आणि या धरणाचे 7 पैकी पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. शहापूर तालुक्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे भातसा धरणाच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी