• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोला
  • VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोला

    News18 Lokmat | Published On: Apr 2, 2019 05:49 PM IST | Updated On: Apr 2, 2019 05:49 PM IST

    मुंबई, 2 एप्रिल : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं,' असं म्हणत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. कारण पार्थ पवार हे आपल्या पहिल्या भाषणात काहीसे अडखळले होते. तसंच यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. तसंच गेल्या काही दिवसांत विखे-पवारांमध्ये झालेला संघर्षही राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या या वक्तव्याचं एक कारण असू शकतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading