Home /News /maharashtra /

जीव वाचवण्यासाठी सशाची धडपड पण बिबट्यानं केली शिकार, VIDEO VIRAL

नांदगाव, 15 सप्टेंबर: कालवडे रस्त्यावर दबक्या पावलाने योग्य संधी साधून बिबट्याने समोरून येणाऱ्या चपळ सशाच्या अंगावर झेप घेतली. जीव वाचवण्यासाठी ससा जीवाचं रान करत होता मात्र सशाची धडपड व्यर्थ ठरली आणि त्याची शिकार झाली.

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या