Home /News /maharashtra /

शेतकरी म्हणाले हवामान खात्यापेक्षा आमचा भोलानाथच बरा! पाहा SPECIAL REPORT

चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 13 जुलै: हवामान खातं अस्तित्वात येण्याआधी ग्रामीण भागात भोलानाथ अर्थात नंदीबैल पावसाचा अंदाज सांगायचा. पण विज्ञानाच्या प्रगतीनंतर भोलानाथाची जागा हवामान खात्यानं घेतली. मात्र हवामान खात्याच्या वारंवार फसणाऱ्या अंदाजांमुळे त्रस्त शेतकऱ्यानं आज हवामान खात्याच्या कार्यालयात नंदीबैल बांधला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Drought, Metrological department, Monsoon

    पुढील बातम्या