• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अवघ्या 20 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या उपहारगृहाचं मेट्रोमुळे स्थलांतर
  • VIDEO : अवघ्या 20 रुपयांत पोटभर जेवण देणाऱ्या उपहारगृहाचं मेट्रोमुळे स्थलांतर

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 02:00 PM IST | Updated On: Nov 3, 2019 02:00 PM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 03 नोव्हेंबर: महात्मा फुले मंडईतलं झुणका भाकर केंद्र मेट्रो स्टेशनमुळे स्थलांतरीत झालं. गेली 45 वर्षे हे स्वस्त दरातलं झुणका भाकर केंद्र शेकडो कष्टकऱ्यांसाठी हक्काचा आधार बनलं होतं. विशेष म्हणजे युती सरकारच्या काळातली झुणका भाकर योजना देखील याच फुले मंडई केंद्राच्या प्रेरणेतून सुरू झाली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी