• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO
  • पुण्यात सिलिंडरचा स्फोट; स्फोटाची भीषणता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2019 08:49 AM IST | Updated On: Sep 21, 2019 10:18 AM IST

    पुणे, 21 सप्टेंबर: पुण्यातील कोथरूड इथे डहाणूकर कॉलनीत एका घरात रात्रीच्या सुमारास सिलेंडचा भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे घराचं मोठं नुकसान झालं आहे. घराची भिंत व बिल्डिंगच्या काचा फुटल्या. दोन जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading