Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: आश्वासनाचा पुणे पॅटर्न, हेल्मेटचं चिन्ह मिळताच सक्ती रद्द करण्याचं आश्वासन

SPECIAL REPORT: आश्वासनाचा पुणे पॅटर्न, हेल्मेटचं चिन्ह मिळताच सक्ती रद्द करण्याचं आश्वासन

<strong>अव्दैत मेहता, प्रतिनिधी, पुणे, 17 एप्रिल:</strong> हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध आहे. तरीही पुण्यातील बरेच जण सुरक्षा म्हणून तर काही जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरत आहेत. पुण्यात एका उमेदवारानं चक्क हेल्मेट सक्ती रद्द करू असं आश्वासन देत निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. उमेदवार रमेश धर्मावत यांनी हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. रमेश धर्मावत यांचं चिन्हही हेल्मेटच आहे. त्यामुळे लोकांनी हेल्मेटला डोक्यावर घातलं असलं तरी ह्या हेल्मेटला मतं मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुढे वाचा ...
    अव्दैत मेहता, प्रतिनिधी, पुणे, 17 एप्रिल: हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध आहे. तरीही पुण्यातील बरेच जण सुरक्षा म्हणून तर काही जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरत आहेत. पुण्यात एका उमेदवारानं चक्क हेल्मेट सक्ती रद्द करू असं आश्वासन देत निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. उमेदवार रमेश धर्मावत यांनी हेल्मेट सक्तीचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. रमेश धर्मावत यांचं चिन्हही हेल्मेटच आहे. त्यामुळे लोकांनी हेल्मेटला डोक्यावर घातलं असलं तरी ह्या हेल्मेटला मतं मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    First published:

    Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Pune S13p34

    पुढील बातम्या