• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला
  • VIDEO: पुण्यात बिबट्याची दहशत! पहाटेच्या सुमारास भरवस्तीत दिसला

    News18 Lokmat | Published On: Sep 22, 2019 09:51 AM IST | Updated On: Sep 22, 2019 09:51 AM IST

    पुणे, 22 सप्टेंबर: आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून बिबट्याने आज पहाटे 3 वाजता लाखनगाव येथे सतिष रोडे या शेतकऱ्याच्या घरासमोर पाळीव कुत्र्यांवरती हल्ला केला. सुदैवाने बिबट्याच्या या हल्ल्यात कुत्र्याचा जीव वाचला असून हल्ल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी