बलिप्रतिपदेनिमित्त पुण्यात बळी राजाची मिरवणूक

बलिप्रतिपदेनिमित्त पुण्यात बळी राजाची मिरवणूक

याच बलीप्रतिपदेनिमित पुण्यात बळीराजा गौरव मिरवणूक काढण्यात आली.

  • Share this:

पुणे, 20 ऑक्टोबर: आज बलीप्रतिपदा! सिंधुसंस्कृतीचा पुरस्कर्ता, विश्वसम्राट, प्रजा प्रतिपालक अशी बळी राज्याची ओळख आहे. याच बली प्रतिपदेनिमित पुण्यात बळीराजा गौरव मिरवणूक काढण्यात आली.

पुण्यातील घोरपडी पेठेतील महात्मा फुले वाड्यापासून लाल महालपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येवो अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली होती. या बळीराजा गौरव मिरवणुकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह मोठ्या संख्येने पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्वसम्राट बळीराजा गौरव समितीच्या वतीने ही मिरवणूक आयोजीत करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 06:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading