मुंबई, 27 मार्च : वंचित बहुजन आघाडी भाजपनं स्पॉन्सर केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी यांनी केला आहे. ते News18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात बोलत होते. प्रकाश आंबेडकरांबरोबरची बोलणी का फिसकटली याचं कारण त्यांनी या न्यूजरूम चर्चेमध्ये उघड केलं.