• राजभवनातील भुयाराची EXCLUSIVE सफर, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 07:13 AM IST | Updated On: Aug 20, 2019 07:41 AM IST

    अक्षय कुडकेलवार (प्रतिनिधी) मुंबई, 20 ऑगस्ट: मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचं राजभवन हेसुद्धा एक आकर्षण असतं. आता या आकर्षणात राजभवनातल्या भुयाराचीही भर पडली आहे. 3 वर्षांपूर्वी 2016 मध्ये राजभवनाच्या हिरवळीखाली बंकर सापडले. त्यानंतर तज्ज्ञांची समिती नेमून बंकरचं स्ट्रॅक्टचरल ऑडिट करण्यात आलं. त्यांनतर या बंकरमध्ये संग्रहालय तयार करण्यात आलं आहे. हे भुयार पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading