• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदीजी, पाकच्या नावाने थापा मारू नका: प्रकाश आंबेडकर
  • VIDEO: मोदीजी, पाकच्या नावाने थापा मारू नका: प्रकाश आंबेडकर

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 04:43 PM IST | Updated On: Jul 28, 2019 04:43 PM IST

    मुंबईत, 28 जुलै: पाकिस्तानबाबत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिलं आहे. पाकच्या नावानं थापा मारू नका, एकदाचे 5 तुकडे करून टाका, आणि सोक्षमोक्ष लावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. पाकला धडा शिकवण्यास यांना कुणी अडवलं आहे? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading