• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर
  • VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 02:22 PM IST | Updated On: Jun 4, 2019 02:22 PM IST

    अकोला, 4 जून: लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राजू शेट्टींना प्रकाश आंबेडकरांनी खुली ऑफर दिली. 'आमच्यासोबत आलात तर हमखास निवडून याल' असं म्हणत आता कोणासोबत जायचा हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी राजू शेट्टींना ही खुली ऑफर दिली आहे

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी