• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आंबेडकरांसोबत महाआघाडीसाठी काँग्रेसचा नवा 'फॉर्म्युला'
  • VIDEO: आंबेडकरांसोबत महाआघाडीसाठी काँग्रेसचा नवा 'फॉर्म्युला'

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 01:55 PM IST | Updated On: Dec 25, 2018 02:03 PM IST

    मुंबई, 25 डिसेंबर : काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांसाठी 2 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, यात आंबेडकरांनी एमआयएमची साथ सोडावी अशी अट काँग्रेसने घातली आहे. तर एमआयएमला सोबत घेणारच अशी ठाम भूमिका आंबेडकरांनी बजावली आहे. त्यातही आंबेडकरांना 7 ते 8 जागा हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या या तिढ्यामध्ये काँग्रेस आणि एमआयएमची महाआघाडी होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी