Home /News /maharashtra /

VIDEO: लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं भाकीत

पुणे 7 मे: भाजप येणार भाजप येणार असा जो धोशा लावला जातोय त्याचा फुगा फुटणार आहे. असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळतील यावर आम्ही मान्यता प्राप्त पार्टी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण दुष्काळ दौरा करत आहोत मात्र मार्केटिंग करत नाही असा टोला त्यांनी लगावला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Prakash ambedkar

    पुढील बातम्या