• होम
  • व्हिडिओ
  • गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO
  • गणपती बाप्पांनी बुजवले रस्त्यांवरचे खड्डे, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 02:36 PM IST | Updated On: Aug 31, 2019 02:36 PM IST

    उल्हासनगर, 31 ऑगस्ट: मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उल्हासनगरमध्ये खड्डे बुजवण्याचं आंदोलन सुरू आहे. गणपती बाप्पाच्या वेशातील तरुण खड्डे बुजवत आहे. वारंवार तक्रार करूनही खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी