VIDEO: वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

रत्नागिरी, 29 जून: मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. जोडरस्त्याला मोठी भगदाडं पडल्यामुळे प्रशासनाला सवाल विचारले जात आहेत. पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील गेले तडेही गेले आहेत. यंदाच हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार होता मात्र पुलाची दशा झाल्यानं प्रशासनाच्या कामाची पोलखोल झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.