'ब्ल्यू व्हेल'च्या जाळ्यातून पोलिसांनी मुलाला वाचवलं

'ब्ल्यू व्हेल'च्या जाळ्यातून पोलिसांनी मुलाला वाचवलं

पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका मुलाचा जीव वाचलाय. ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात सोलापूरहून निघालेला मुलगा भिगवणमध्ये सापडलाय.

  • Share this:

10 आॅगस्ट : ब्ल्यू व्हेल गेमचं वेड आता भारतातही आलंय. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका मुलाचा जीव वाचलाय. ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात सोलापूरहून निघालेला मुलगा भिगवणमध्ये सापडलाय.

ब्ल्यू व्हेल खेळत खेळत हा मुलगा सोलापूरहून निघाला आणि थेट पोहचला पुणे-सोलापूर रोडवर. मोबाईलच्या साहाय्यानं भिगवण पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेतला.  तो भिगवणमध्ये सापडलेल्या मुलाला पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलंय.

First published: August 10, 2017, 1:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading